Posts

Ek dhaga Sukhacha!

आज म्हटल आयुष्य विणायला घेउया जमतय का ते बघुया वाटल अगदी सोप असेल रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल प्रश्न प डला धागे कोणकोणते घ्यायचे एक दोनच की सगळेच वापरायचे मग ठरवल फक्त छान छानच धागे घेऊ एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणु सुरुवात केली वात्स्ल्याच्या धाग्याने धागा होता फार उबदार आणि मुलायम म्हटल छान आहे हा धागा धाग्याने ह्या विण राहील कायम मग घेतला मैत्रीचा धागा म्हणता म्हणता ब-याच भरल्या जागा थोड थोड आयुष्य आकार घेऊ लागलेल पण अजुनही बरचस विणायच बाकी रहिलेल एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला प्रत्येक धाग्यात तो आपसुकच गुंफत गेला हळू हळू विण घट्ट होत होती तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा धागा होता सुंदर आणि रेशमी धाग्याने त्या आयुष्याला अर्थ आला लागुनी एक एक घेतला धागा यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा आयुष्याला त्यामुळे एक नवा उद्देश्य मिळाला सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन मात्र खिन्न होते थोड़े धागे पडले होते निवांत बसून असेच म्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे आयुष्य होतय का ...

kavita

Image

Watermelon Art...Amazing!!

Image

Ayushya!

Image

Work Hard Party Harder

Image
Having junior team members in team is so much of fun I really njoy working with them.they are so much full of ideas be it work or fun :) Some of lighter moments with team One picture that we clicked when we were on team outing.I like the way we all have posed.. and then there is always innovation while ordering food and drink:) Movie...pizzas...gola at juhu...happy singh..curry twist...signature...govinda....urban tadka...   it was indeed work hard party harder